सर्व विषय तसेच विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे...!!!
मानवाधिकार दिन _ _ _ _ रोजी साजरा केला जातो.
08 डिसेंबर
09 डिसेंबर
10 डिसेंबर ∆
11 डिसेंबर
_ _ _ _ 2023 रोजी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन साजरा करण्यात आला.
08 डिसेंबर
09 डिसेंबर ∆
10 डिसेंबर
11 डिसेंबर
〉 जागतिक प्रदूषण रँकिंगमध्ये कोणते शहर अव्वल स्थानी आहे
दिल्ली
लाहोर ∆
ढाका
कोलंबो
भारत सरकारने, डायरेक्टरेट-जनरल ऑफ फॉरन ट्रेड 【DGFT】 मार्फत कशाच्या आयातीवरील निर्बंध उठवले.
पांढरा कांदा
पिवळा वाटाणा ∆
लाल कांदा
काळे द्राक्षे
नुकतीच कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून लालदुहोमा यांनी शपथ घेतली.
छत्तीसगड
मिझोराम ∆
झारखंड
राजस्थान
कांदा निर्यातीवर केंद्र सरकारने _ _ _ _ पर्यंत बंदी घातली आहे.
30 जून मार्च 2024
30 जुलै 2024
31 मार्च 2024 ∆
30 ऑगस्ट 2024
RBI ने UPI पेमेंट मर्यादा 1 लाखांवरून _ _ _ _ रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली.
02 लाख
03 लाख
04 लाख
05 लाख ∆
संरक्षण मंत्रालयाने भारतीय कोणत्या दलाच्या डिजिटल परिवर्तनासाठी TCIL सोबत 588 कोटींचा करार केला.
पोलीस
हवाई
बीएसएफ
तटरक्षक ∆
कोणता देश 12 - 14 डिसेंबर दरम्यान वार्षिक Global Partnership on Artificial Intelligence शिखर परिषदेचे आयोजन करणार आहे.
नेपाळ
बांगलादेश
भारत ∆
चीन
〉 12 डिसेंबर 2023 रोजी कोणाच्या हस्ते Global Partnership on Artificial Intelligence शिखर परिषदेचे उद्घाटन होणार आहे
निर्मला सीतारामन
नरेंद्र मोदी ∆
राजनाथ सिंह
अमित शहा
〉 FIH पुरुष हॉकी ज्युनियर विश्वचषक 2023 मध्ये भारताने _ _ _ _ चा 10-1ने पराभूत करत,उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
केनिया
कॅनडा ∆
पाकिस्तान
ऑस्ट्रेलिया
कोणत्या राज्यात आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2023 आयोजित करण्यात आला/येत आहे.
उत्तराखंड
हरियाणा ∆
पंजाब
महाराष्ट्र
〉 SBI ने सरकारच्या डिजिटल इंडियाच्या प्रयत्नांना मदत म्हणून नौदलाचे विमानवाहू जहाज INS _ _ _ _ वर NAV-eCash नावाचे कार्ड सादर केले.
निहारिका
विक्रमादित्य ∆
सिंधु
शिवाजी
〉 GST परिषदेने GST अपील न्यायाधिकरणाची उच्च वयोमर्यादा किती वर्षे करण्याचा निर्णय घेतला आहे.
60
65
70 ∆
75
वायू प्रदूषणाच्या समस्येला आळा घालण्यासाठी _ _ _ _ ग्रीन वॉर रूमचा शुभारंभ करण्यात आला.
अहमदाबाद
दिल्ली ∆
डेहराडून
चंदीगड
उत्तराखंड
हरियाणा ∆
पंजाब
महाराष्ट्र
〉 SBI ने सरकारच्या डिजिटल इंडियाच्या प्रयत्नांना मदत म्हणून नौदलाचे विमानवाहू जहाज INS _ _ _ _ वर NAV-eCash नावाचे कार्ड सादर केले.
निहारिका
विक्रमादित्य ∆
सिंधु
शिवाजी
〉 GST परिषदेने GST अपील न्यायाधिकरणाची उच्च वयोमर्यादा किती वर्षे करण्याचा निर्णय घेतला आहे.
60
65
70 ∆
75
वायू प्रदूषणाच्या समस्येला आळा घालण्यासाठी _ _ _ _ ग्रीन वॉर रूमचा शुभारंभ करण्यात आला.
अहमदाबाद
दिल्ली ∆
डेहराडून
चंदीगड






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!